Friday, 11 January 2013

मी कोण ?

गेली अनेक वर्षं महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयात संचालक पदावर असलेले प्रल्हाद जाधव हे नाटककार म्हणून हौशी-स्पर्धात्मक रंगभूमीवर चांगलेच प्रस्थापित आहेत. 'शेवंता जिती हाय'सारख्या त्यांच्या नाटकाने अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत. सतत वेगळ्या विषयांच्या शोधात असणाऱ्या जाधवांनी 'गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या' सारखे नाटक रंगमंचावर आणून एका महत्वाच्या सामाजिक प्रश्नाकडेही लक्ष वेधले आहे. 

No comments:

Post a Comment